Marriage Anniversary Wishes In Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश.

लग्न वाढदिवसासाठी खास कोट्स / Marriage anniversary Quotes in marathi.

लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक जोडप्यासाठी खास दिवस असतो, दोन जीवांनी घेतलेली सात पावलं, एकत्र वाटचाल करण्याची सुरुवात! अशा या सुंदर दिवशी आपल्या जोडीदाराला किंवा ओळखीच्या जोडप्याला दिलेल्या शुभेच्छा त्यांचा दिवस खास करतात आणि नातं अधिक गहिरं करतात. या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत लग्न वाढदिवसाच्या मराठीमधील सुंदर शुभेच्छा, हृदयस्पर्शी कविता, बायको/नवऱ्यासाठी खास मेसेजेस आणि तुमच्या भावना व्यक्त करणारे प्रेमळ शुभेच्छा दिल्या आहेत.

तुम्ही सोशल मिडिया, व्हॉट्सअ‍ॅप, स्टेटस किंवा कार्डमध्ये सहज वापरू शकता असे हे लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा संदेश आम्ही खास तुमच्यासाठी लिहिले आहेत. म्हणून शेवटपर्यंत वाचा आणि तुमच्या जोडीदाराला किंवा प्रिय व्यक्तीला आजच पाठवा खास शुभेच्छा!

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा / Marriage anniversary Wishes in marathi.

Marriage Anniversary Wishes In Marathi

जीवनाची बाग हिरवीमार हो
आयुष्य आनंदाने भरून जाओ,
देव आपली जोडी अशी राहो
आपला संसार अजून शंभर वर्षे असेच राहो!
🎂💐 साजणी लग्नाच्या वाढदिवसाच्या
खूप-खूप शुभेच्छा..!!🎇🌹

विश्वासाचं नातं जपत चाललो,
प्रेमाचा धागा मनाशी गुंफत चालो,
वर्षानुवर्ष टिको ही साथ,
🎂🎇लग्नवाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!🍰💖

ईश्वर-निसर्ग करो असाच येत राहो आपल्या लग्नाचा वाढदिवस,
आपल्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास……
🥰🍫❣️लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बायको…🥳💝

Lagnachya vadhdivsachya shubhechha in marathi.

Lagnachya vadhdivsachya shubhechha in marathi

तो खास दिवस आज पुन्हा आला आहे, ज्यादिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले आणि आजही त्यासर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत.
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस
🍰🍫Happy Anniversary My love.💖🎈

प्रेम….
भावना…..
आठवणी….
लग्नाचा वाढदिवस
🌹🎇 खूप शुभेछा बायको….
love u a lot…🍫❣️

लग्नाचा वाढदिवस म्हणजे प्रेम, विश्वास,
भागीदारी, सहिष्णुता आणि दृढता यांचा उत्सव.
लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा बायको…!

सात पावलांनी घेतली शपथ, प्रेमात भरली नवी झेप,
साथीला असो सदा सुखाचा साज,
🎁💝लग्नदिवस तुमचा येवो दरवर्षी खास!🎉💫

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला

आज आपल्या लग्नाच्या वाढदिवस आहे, तुझ्या सोबत संसार करताना तुला खूप गोष्टींची adjustment करावी लागली असेल, पण ते तू एकदम चोख पणे सांभाळली आहेस, माझ्या आई वडिलांना तुझ्या आई वडिलांसारखं जपण्याबद्दल धनायवाद, माझ्या family आपली family बनून सगळ्यांची काळजी घेण्याबद्दल Thankyou, एक बायको म्हणून आणि एक आई म्हणून तू कुठेच कमी पडली नाहीस कधी, मी कधी तुझ्यावर रागावलो असेल काही कारणावरुन तर sorry हा, तुझी साथ अशीच कायम माझ्या सोबत राहूद..
🌹❣️Happy Anniversary my wife.🎂💐

शब्दांमध्ये एवढी शक्ति नाही की
माझ्या भावना व्यक्त करेल म्हणून
अव्यक्तपणेच
तुला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा…!🎂💐

सुख दुःखात मजबूत राहीले आपले नाते एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता, नेहमी अशीच वाढत राहो संसाराची 🥳🍫गोडी वाढत राहो, लग्नाचा आज वाढदिवस
आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो.😍🎂

प्रिय बायको.. आज आपल्या लग्नाला 12 वर्ष पूर्ण झाली. आणि आजच्या दिवशी तुझा वाढदिवस व आपल्या लग्नाची anniversary. माझ्या आयुष्यात फुलाप्रमाणे सुगंध घेऊन येणाऱ्या माझ्या गोड बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा आणि आयुष्याच्या या वळणावर सप्त फेरे सात, सुख दुःखात सदैव तुझी समर्थपणे मज लाभली साथ.. माझ्या अर्धांगीला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा … 👑🎁❣️ Happy Marriage & Happy birthday my dear Anniversary wife..🎂💖🎊

सावलीसारखी तू उभी राहिली, साथीने माझ्या दिशा उजळवली, आजचा दिवस आपल्यासाठी खास, लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा खास!

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा my love
आज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस.
आयुष्याचा जोडीदार म्हणून मला तुम्ही select केलत त्या बद्दल thanks………..
अशीच आपल्या मधील प्रेमाची गोडी वाढत जावी हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना ………
प्रेम काय असतं आणि ते कसे जपायचे असते हे मी तुमच्या कडून शिकले……
तुमचे प्रेम व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत
💝🍫Love u lost Jana…..
once again thanks of my life partner.🌹🎈

नशीब लागत ओ आई सारखी निस्वार्थ प्रेम करणारी बायको भेटायला..!! वाढदिवस म्हणजे (10) वर्षे पूर्ण झाले # Dear बायको तुला मंगल परिणय दिनाच्या मंगलमय शुभेच्छा..!.
🎉🍰🎇#आज आमच्या लग्नाचा
#happy anniversary my wife🍫🧨

आज माझ्या बायकोचा म्हणजे माझ्या
जीवनसंगीनीचा वाढदिवस.
बायको तू सतत अशीच खुश रहा हीच
माझी देवा चरणी प्रार्थना.

बायको आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे तुझ्या सोबत संसार करतांना तुला खूप गोष्टीची adjustment करावी लागली असेल पण ते तू एकदम चोख पणे सांभाळली आहेस माझ्या आईवडिलांना खूप आपुलकीने जपल्या बदल धन्यवाद माझ्या family ला आपली family बनून काळजी घेण्या बदल thankyou
एक बायको मनुन तू कुठेच कमी पडली नाहीस कधी मी कधी तुझ्या वर रागवलो असेल काही कारणं वरून तर sorry हा, तुझी साथ कायम अशीच सोबत राहूदे!
💖🎇🎉Happy anniversary bayko🎂💖

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको..
लग्न होऊन ८ वर्षे पूर्ण झालीत, त्यात अनेक आनंदाचे, दुःखाचे प्रसंग आले आणि प्रत्येक प्रसंगात माझ्यामागे ठाम उभी राहणारी माझी बायको,
आज आपल्या लग्नाचा वाढदिवस.
माझ्या पत्नीच्या भूमिकेत देवानं जगातल सगळ्यात मौल्यवान गिफ्ट मला दिल…
🧨अशीच सोबत रहा 🤗 आणि खुश रहा….
तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत
हीच ईश्वराकडे प्रार्थना ….!!!🎁💖

आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस म्हणजे आमच्या लग्नाचा वाढदिवस. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझी सोबत मला खडतर प्रसंगांचा सामना करण्याची बळकटी देते. आपल्यातली ही आपुलकी अशीच जपून राहो हीच प्रार्थना. …..(नाव) तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा !!
🎂💐लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा बायको..!💝🎁🎇

आज आमच्या लग्नाचा वाढदिवस !
(Date) ला घरच्यांच्या आशीर्वादाने आम्ही वैवाहिक जीवनाची सुरवात केली. तेव्हापासून आजपर्यंत लाभलेल्या तुझ्या निरंतर सोबतीमुळे मला आयुष्याचा उत्सव करणं शक्य झालंय. हा उत्सव असाच वर्षानुवर्षे साजरा होत राहो.
🎂💐लग्नाच्या वाढदिवसाच्या
शुभेच्छा बायको…..!!!!!😍🍫🧨

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा

रेशमाच्या नात्यात गुंफलेले बंध, प्रेम, विश्वास आणि जबाबदारीची गंध, आनंदाचा दरवळ फुलो तुमच्या संसारात, शुभेच्छा लग्नदिवसाच्या अंतःकरणापासून खास!

आज आमच्या लग्नाचा वाढदिवस…
सर्वप्रथम माझी अर्धांगिनी, सहचारिणी, प्रिय बायको ….. तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…
आजच्या दिवशी या जगातील सर्वात आवडती, प्रिय, पृथ्वीमोलाची व्यक्ती जन्मोजन्मीसाठी माझी झाली. आजचा दिवस आपल्या आयुष्यातील सुवर्ण असाच !
दोन अनोळखी मनातील आपलेपणा जपत आपल्या संसाराची सुरुवात आजच्या या दिवशी केली…
आपण आपला संसार हा सुखी, आनंदी, यशस्वी, सर्वंकष आणि सर्वांना सोबत घेऊन करत आहोत …
आयुष्यातील प्रत्येक क्षण असाच आनंदात जगायचा आहे…
……., तुझ्यासारखी समजूतदार, हुशार, देखणी, सुगरण, शिस्तप्रिय, हसतमुख, सांसारिक, जबाबदार, सुशिक्षित, घर सांभाळून माझी व कुटुंबातील सर्वांची काळजी घेणारी तुझ्यासारखी सहचारिणी मला लाभली हे माझे भाग्यच…
🎂🌹🎈आज आपल्या लग्नाच्या वाढदिवस…
या निमित्ताने आपल्या नात्यातील प्रेम आणि आपल्या स्नेहीजणांमधील जिव्हाळा वृद्धिंगत होवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना !🎁👑💫

लग्न वाढदिवस साजरा होणं
क्षणभंगुर आहे
बायको
आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे
🎂🍫Happy marriage
anniversary बायको..🧨🎇🍰

आज आपल्या लग्नाच्या वाढदिवस आहे.
तुझ्या सोबत हा संसार करताना कसे दिवस गेले कळलं सुद्धा नाही, माझ्या प्रत्येक सुख दुःखात माझ्या सोबत उभा राहिलीस, माझ्या माणसांना आपलंसं करून टाकलंस, मला कधीच कुठल्या गोष्टींची कमी पडू दिली नाहीस, मला नेहमी सांभाळून घेतलंस, आपल्यातील हे प्रेम असच टिकून राहूदे आणि हे वर्ष असेच येत राहूदे अशी देवाकडे प्रार्थना करतो. 🌹💖🎂*लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको….
*Love uu Bayko*
#जीवनसाथी #बायको🍰🍫🎇

माझ्या प्रत्येक सुखदुःखात माझ्यासोबत असणारी माझी पत्नी, आज आमच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाली..!! आयुष्याच्या अनमोल आणि अतुट क्षणांचा आठवणींचा दिवस म्हणजे आपल्या लग्नाचा वाढदिवस..
🎂🍫लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा….. बायको..🎇❣️

सुख दुःखात हे नातं अजून मजबूत होत जाओ
प्रत्येक क्षण आणि परिस्थितीत अशीच साथ देत रहा
आपल्या ह्या नात्याला कोणाचीच नजर नको
लागो लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आणि
आनंदाचा जाओ लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको….💐🎂👌

*आयुष्यातिल अविस्मरणीय क्षण….
*म्हणजे लग्नाचा वाढदिवस…*
*आज सुखी संसाराला सात वर्षे पूर्ण झाली…..*
*HAPPY MARRIAGE ANNIVERSARY
MY Dear बायको….
*आयुष्याच्या वळणावर देवाने दिलेलं
सर्वात बेस्ट #गिफ्ट म्हणजे तु…*
*I Love you जिवनसाथी………💖🌹🎂

Dear बायको…
यशस्वी जीवनाचे …… वर्षे पूर्ण ..
ना कधी हट्ट केला, ना कधी राग धरलास, समजूतदार पणे आपला संसार थाटवलास…
आज (date) म्हणजे आपल्या लग्नाचा वाढदिवस… अशा या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा …..
वाईट दिवस आल्यावर कधी खचायचं नाही. आणि चांगले दिवस आल्यावर कधी घमंड करायचा नाही..
हे तूझच बोललेलं वाक्य. म्हणूनच आज पर्यंतचा प्रवास यशस्वी पणे पार करतोय….
जीवनात येणारा संघर्षाचा सामना करतांना तु सोबत असल्याने मला काही त्रास झाला नाही
समोरच्याने अपमान केला किंवा वाईट परिस्थितीत आल्यावर स्वतःला कसे सावरायचे हे मी तुझ्या कडून शिकवलोय…..
तू माझ्या आयुष्यात आलीसं आणि अवघं जीवनच बदलून
गेलं… आपल्या संसाररुपी जीवनात येणाऱ्या प्रत्येक सुखात तु साथ दिली आणि येणाऱ्या प्रत्येक दुःखात खंबीरपणे सावली बनुन ऊभी राहिलीस… म्हनुन मी स्वतःहाला खूप भाग्यवान समजतो..
कारण तू माझी जीवन साथी आहेस… अजुन खुप काही आहे तुज साठी पण शब्द कमी पडतील अशीच कायम माझ्या सोबत रहा ….!🎂💐😍

उंबरठयावरचे माप ओलांडून बायको म्हणून घरात आलीस… मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेलो.
ती संसाररुपी रथाचा एक चाक असते.
बायकोमुळे आयुष्यातील दुःखे कमी होतात आणि सुखे द्विगुणीत होतात.
अशीच माझी बायको समजूतदार… नेहमी माझ्या पाठीशी उभी राहणारी… घरसंसारात रमणारी…. जिवापाड प्रेम
करणारी जिवलग बायको… मैत्रीण आणि बरीच काही…
माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

बायको आज आपल्या लग्नाचा वाढदिवस
आजपर्यंत सुख दुःखात साथ दिलीस
माझ्या हजार चुका संभाळून घेतल्यास आणि
खरं सांगू तुझ्या मुळेच आज पर्यत
हसत खेळत जिवंत राहिलो आहे किती
काही होऊन दे तू सोबत राहा बाकीचे
मी येईल त्या संकटाना सामोरे जाईन आणि
हो येतील की परत चांगले दिवस टेन्शन नको
घेऊस बाकी love u…🌹❣️

आई-वडिलांच्या लग्नदिवसानिमित्त भावनिक शुभेच्छा

प्रिय आई-बाबा,
आज तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा! तुमच्या प्रेमाच्या, त्यागाच्या आणि समजुतीच्या बंधनाने आमचं आयुष्य सुंदर केलं आहे. तुमच्या प्रेमाची सावली आणि संस्कारांचा प्रकाश आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतो.
तुमच्या नात्यातलं आपुलकीचं, प्रेमाचं आणि विश्वासाचं नातं आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहो. देव तुम्हाला उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्य देवो !
तुमच्या या खास दिवसाच्या अनंत शुभेच्छा !🎂🍫🌹

# ताई नाना लग्नाचा 50 वाढदिवस एक सुवर्ण लग्न #”पन्नास वर्षांचं एकत्रित प्रवास तुमचं प्रेम, त्याग आणि समजूतदारपणाचं सजीव उदाहरण आहे.”
“तुमचं सहजीवन आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. सुवर्ण लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा!”
🎈💝”तुमच्या सुवर्ण लग्नानिमित्त सोन्यासारख्या आठवणींना सलाम !”🎁💖🎂

ताई दाजी लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा

तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो लग्नाचा आज वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ताई आणि दाजी आपल्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा,

🎯 अंतिम विचार

लग्नाचा वाढदिवस हा फक्त एक दिवस नसतो, तर तो असतो तुमच्या नात्याच्या प्रवासातील एक सुंदर टप्पा आहे. या खास दिवशी दिलेला एक प्रेमळ शुभेच्छा, एक हृदयस्पर्शी संदेश किंवा एक कविता तुमच्या नात्यात नवीन प्रेम भरू शकते. वरील दिलेल्या शुभेच्छांमधून निवडा आणि तुमच्या जोडीदाराला किंवा जवळच्या व्यक्तींना द्या खास आनंदाचा क्षण. लग्नाचा वाढदिवस साजरा करा प्रेमाने, आठवणींनी आणि सुंदर शुभेच्छा सोबत…!

Leave a Comment