प्रियजनांना हे “शुभ रात्री शुभेच्छा” पाठवा आणि निवांत झोपा | Good Night Quotes In marathi.

नवीन शुभ रात्री कोट्स मराठी / New Good night quotes in marathi. मित्रांनो दिवसभर दैनंदिन व्यापातून जेव्हा आपण रात्री झोपण्यापूर्वी वातावरण पाहतो तर ते शांत वातावरण आपल्याला आपल्या निकटवर्तीयांची आठवण करून देते. अशा वेळेस झोपण्यापूर्वी आपल्या मित्र- परिवाराला शुभ रात्रीचे संदेश पाठविल्यास तुम्हाला हलके आणि दिवसाचा शेवट अधिक सुंदर केल्यासारखे वाटते. दररोज रात्री मित्र- परिवाराला … Read more